माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दावोस दौऱ्यातील अदानी-लोढा करारांना ‘क्रूर विनोद’ म्हटलं. ३० लाख कोटी MoU पैकी प्रत्यक्ष गुंतवणूक किती? कर्नाटकाची रणनीतीच उत्तम...