श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग, मंचर येथे वनविभागाने मादी बिबट्या जेरबंद केली आहे; बिबट्याच्या आई व एका बछड्याची पकड करण्यासाठी पुन्हा पिंजरा लावण्यात आला...