“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फुरसुंगीतील प्रचार सभेत लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ हे सर्वोत्तम पद असल्याचा भावनिक संदेश दिला आणि नगरपरिषद विकासावर भर दिला.”...