नाशिक दौऱ्यात मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. धाराशिव भेटीवरुन त्यांनी म्हटले की, उद्धव ठाकरेंनी जनतेसाठी काहीही केलं नाही....