कोल्हापूर टोप येथे पुणे-बंगळूर महामार्गावर वैभव पाटील यांच्या घरात गुंगी स्प्रे मारून ३.२१ लाखांचा ऐवज लंपास. कुत्र्यांना औषध, तिजोरीतून सोनं-चांदी गायब. श्वानपथक घुटमळलं,...