नगरपालिका निवडणुकीत महायुतीला यश, पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने. दडपशाही, पैसा, बोगस मतदारांचा आरोप. शिंदे-अजितला धोका महायुतीचा विजय निवडणूक...