पिंपरी-चिंचवडमध्ये डंपर, हायवा, सिमेंट मिक्सर ट्रकच्या वेगमर्यादेला पोलिसांनी ब्रेक लावला. महापालिकेच्या अंतर्गत रस्त्यांवर फक्त ३० किलोमीटर प्रतितास वेग निश्चित. सिमेंट मिक्सर ट्रकचा वेग...