पिंपरी-चिंचवड आरटीओत १३.३७ लाख वाहनांपैकी ७.४९ लाखांना एचएसआरपी प्लेट नाही. ३१ डिसेंबर मुदत संपली, दंडात्मक कारवाई सुरू. ऑनलाइन नोंदणी करा आणि दंड टाळा!...