पिंपरी-चिंचवड परिसरात शेतकऱ्याला जमिनीच्या सीमेवरून हॉकी स्टिकने मारहाण. “तुझं शेत इथपर्यंतच” म्हणत हल्ला. जखमी शेतकरी रुग्णालयात, पोलिस तपास सुरू! शेतकऱ्याला “शेत इथपर्यंतच” म्हणत...