महाराष्ट्र १२ वी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ साठी हॉल टिकिट १२ जानेवारीपासून mahahsscboard.in वर उपलब्ध. शाळांना डाउनलोड करून विद्यार्थ्यांना द्यावे लागेल. सही-स्टॅम्प आवश्यक,...