“सांगली जतमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत पोलिसांनी सहा देशी बनावट पिस्तुल आणि 20 काडतुसे जप्त केले. दोघा आरोपींना अटक करण्यात आली...