चंद्रपूर मनपा निवडणुकीचा प्रचार संपला. शेवटच्या दिवशी रॅलींमुळे वाहतूक कोंडी, महिलांच्या पथकांनी डोअर टू डोअर. गुरुवारचे मतदान १७ प्रभागांत, ६६ जागांसाठी तयारी जोरदार!...