नागपूर-इंदौर वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने आठ अतिरिक्त कोच जोडले. सोमवारीपासून १६ कोचसह धावणार. नागपूरातील रेल्वे सेवा सुधारली; वंदे भारत...