जागतिक कीर्तीच्या वाळू कलाकार सुधांशु पट्टनायक यांनी बॉलीवुडचे दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांच्या सन्मानार्त पुरी बीचवर एक भव्य पाच फूट उंच वाळू कला बनवली...