पिंपरी-चिंचवड महापालिकेने इंद्रायणी नदी सुधारासाठी ४४३ कोटींची निविदा काढली! प्रदूषण नियंत्रण, पूर रोखणे, ६० एमएलडी शुद्धीकरण केंद्र आणि नदीकाठ सौंदर्यीकरण. वारकरी श्रद्धास्थान स्वच्छ...