लोहगाव विमानतळावर IT तरुण अमित प्रजापतीच्या बॅगेत १२ ग्रॅम गांजा सापडला. लायटरमुळे स्कॅनमध्ये धरले, पुणे-वाराणसी फ्लाइटला अडकला. विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. डोमेस्टिक...