घोडेगाव: आदिवासी शेतकऱ्यांच्या फळबाग योजनेत ३१ लाख शासकीय निधीचा अपहार. मिलिंद मडके यांच्यावर गुन्हा दाखल. २०१३ पासून अपूर्ण कामे, तक्रारीनंतर तपासात उघडकीस आला...