गूळ साखरेपेक्षा ‘सेफ’ आहे हा समज धोकादायक. दोन्हीमध्ये जवळपास समान कॅलरी, हाय GI आणि ब्लड शुगर वाढवण्याची ताकद. मर्यादित प्रमाणातच घ्या, विशेषतः मधुमेहींनी....