मुंब्र्यात तीन वेळा नगरसेवक सुधीर भगत यांचे नाव मतदार यादीतून गायब. जितेंद्र आव्हाडांनी वोटचोरीचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालावर प्रश्न उपस्थित केले. निवडणूक रोखण्यासाठी...