राजगुरुनगरात जुन्या वादात केतन कारले (२३) याचा डोक्यात-पायात-पाठीत गोळ्या घालून खून! शुभम तांबे आणि साथीदारांचा हल्ला. पत्नी कुंकुमची फिर्याद, खेड पोलिस तपास. भयावह...