नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूकीतील प्रारुप मतदार यादीत सावळागोंधळ पाहायला मिळाला. भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा प्रभाग बदलण्यात आल्याने ते संतापले आहेत. नागपुरातील मतदार यादीमध्ये...