काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी धुळेत फडणवीसांवर बोचरी टीका: मोदींपेक्षा जास्त फेकाफेकी, लाडकी बहिण २१०० व कर्जमाफी वचनभंग. जल्लाड-गजनी म्हटले, भाजप पूर्वज ब्रिटिशांबरोबर. धुळे...