अमरावती जिल्ह्यात ७ महिन्यांत २२६ नवीन कुष्ठरुग्ण आढळले; आरोग्य विभागाने १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान शोधमोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती जिल्ह्यातील...