महाराष्ट्र सरकारने कुष्ठरोग ‘नोटिफायबल’ आजार घोषित केला आहे, ज्यामध्ये प्रत्येक नवे रुग्ण २ आठवड्यांत आरोग्य कार्यालयात नोंदवणे अनिवार्य आहे. कुष्ठरोग रुग्णांची माहिती आरोग्य...