वरिष्ठ वकील असिम सरोदेंची राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर बार काऊन्सिलने तीन महिन्यांसाठी सनद रद्द केली आहे. बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र-अँड...