धामणे तिहेरी हत्याकांडात १० आरोपींना जन्मठेप. २०१७ मध्ये फाले कुटुंबावर पारधी टोळीचा दरोडा, तिघांचा खून. १७ साक्षींनी न्याय मिळवला. वडगाव मावळ न्यायालयाचा निकाल!...