नगरपरिषद-नगरपंचायत निकालात भाजपने सेंच्युरी, शिंदे सेनेने हाफ सेंच्युरी मारली. एकनाथ शिंदे म्हणाले ‘घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले’. महायुतीचा स्ट्राईक रेट चांगला, उद्धववर टीका. महापालिकेसाठी...