पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतीची निवडणूक २ डिसेंबरला होणार. १५९ नगराध्यक्ष आणि २,०९७ नगरसेवक उमेदवार रिंगणात. पुणे जिल्ह्यातील पंचवार्षिक निवडणूक: २...