मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटलांना अप्रत्यक्ष टोला लगावला – मंत्रिमंडळ फुल्ल, व्हॅकन्सी नाही! सांगलीत प्रचार सभेत महायुतीला एकत्र राहण्याचा संदेश. विकासावर भर...