पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात, बाजीराव रस्त्यावर तीन जणांनी एक तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून खून केला. पोलिस घटना तपासत आहेत. महाराणा प्रताप उद्यानाजवळ...