महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती महापालिका निवडणुकीत भाजपच्या पराभवाचं सखोल विश्लेषण होईल असं सांगितलं. २५ जागांवरच थांबलेला भाजप, मित्रपक्षांच्या खेळाने हार, कारण काय?...