नगरपरिषद-पंचायत निवडणुकीत महायुतीला भरघोस यश, भाजपला १२२-१३४ नगराध्यक्ष. रविंद्र चव्हाण म्हणाले जनतेचा कौल, फडणवीसांच्या ५०+ सभांचे श्रेय. २८८ पैकी २३६ ठिकाणी लढवले. भाजपला...