गोंदियाच्या सालेकसामध्ये EVM चं सील तोडल्याचे आरोप; सांगलीत मतदानाचा आकडा अचानक वाढल्याचा दावा. स्टाँगरूमबाहेर निदर्शने आणि प्रशासनाची भूमिका चर्चेत. नगरपंचायती निवडणुकीत EVM सीलबांधणीवर...