पुरंदर तालुक्यातील माळशिरसमध्ये प्रेयसीच्या पतीचा कोयत्याने निर्घृण खून; सुशांत मापारी आणि एका बालकाला जेजुरी पोलिसांनी २४ तासांत जेरबंद केले. प्रेम, सूड आणि पोलिसांची...