काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी बदलापूरप्रमाणे अत्याचाराच्या घटनांवर सरकारवर हल्ला चढवला. स्वतंत्र गृहमंत्री नसल्याने कायदेअव्यवस्था बिघडली असा आरोप. मुख्यमंत्री फडणवीस गृहखातं सोडून द्या,...