महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप बुलडोझरला तोंड देणाऱ्या कार्यकर्त्याचं कौतुक केलं. फडणवीस अहंकारी, अदानीला संरक्षण, असा हल्लाबोल. काँग्रेसच झेंडा...