महाराष्ट्रात कुष्ठरोग शोध मोहिमेत ४,९४२ नवे रुग्ण सापडले. ५ लाख संशयितांपैकी १.१३% बाधित. चंद्रपूर-सातारा सर्वाधिक, २०२७ पर्यंत शून्य प्रसाराचे उद्दिष्ट. लक्षणे ओळखा आणि...