पुणे जिल्ह्यात जेजुरी हद्दीत अवैध क्रशर वाहतूक करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यावर गुंडांनी हल्ला केला. ७ लाखांचा डंपर आणि क्रशर पळवून नेले. जिवे मारण्याची धमकी!...