मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा बोरघाटात सिमेंट ट्रक ब्रेक फेल होऊन अमृतांजन पुलाच्या खांबाला धडकला. चालकाचा जागीच मृत्यू, वाहतूक विस्कळीत. बचाव पथकाने केलेले प्रयत्न आणि...