पुणे आरटीओत वाहन फिटनेस पासिंग बंद, ट्रान्सपोर्टर्स त्रस्त. नव्या सॉफ्टवेअरमुळे गोंधळ, व्यवसाय थांबला. ट्रक-बस मालकांना टँक्स, परवानगी न मिळाल्याने लाखो नुकसान. बंदी कधी...