अमरावती महापालिका निवडणुकीत ८५+ वर्षांच्या मतदारांना गृहमतदानाची सुविधा नाही. केंद्रावर व्हीलचेअर उपलब्ध, पण ज्येष्ठांसाठी अडचण. १५ जानेवारीला ८०५ केंद्रांवर मतदान. १५ जानेवारी अमरावती...