उद्धव ठाकरेंच्या शिवसेना (उभट) मध्ये सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुखपदी सुषमा अंधारे यांची नियुक्ती. मोठा खांदेपालट, जयकुमार गोरे व ज्योती वाघमारेंना भिडण्याची तयारी. पक्षसंगठनात नवीन...