पुणे आरटीओ अंतर्गत फक्त ३०% वाहनांनाच HSRP बसवले, ७ लाख अपॉइंटमेंट्स बाकी. मुदत ३१ डिसेंबर संपली, वाहन संघटनांनी मुदतवाढ मागितली. दंड टाळण्यासाठी लगेच...