परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी फडणवीसांसोबत चर्चेनंतर एसटी कर्मचाऱ्यांसाठी १०० कोटी खर्ची घातले. ८६ हजार कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन हप्ते फेब्रुवारी पगारासोबत खात्यात. फेब्रुवारी वेतनासोबत...