पुणे महापालिकेला जलसंपदा विभागाकडून ११.६० टीएमसी पाणी कोटा मंजूर, ३१ जानेवारीपर्यंत ११.२३ टीएमसी वापरून फक्त ०.३६ टीएमसी शिल्लक. ९३२.८८ कोटी थकबाकी १५ दिवसांत...