भाजपने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सर्व जिल्ह्यांच्या निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर केली असून महत्त्वाच्या नेत्यांना जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था...