भंडारा तामसवाडी येथे मकरसंक्रांतीला वैनगंगा नदीत आंघोळीत १५ वर्षांचा क्षितीज लांजेवार बुडून मृत्यू. दोन मित्र मनोज केवटने वाचवले. सणासुदीत घडलेल्या या दुर्घटनेने गाव...