मुंबई HC नागपूर खंडपीठाने विदर्भ जिल्हाधिकाऱ्यांना नायलॉन मांजा विकणाऱ्यांना २.५० लाख, वापरणाऱ्यांना ५० हजार दंड लावण्याचे आदेश दिले. २७ डिसेंबरला मुखपृष्ठावर नोटीस, पोलिसांनाही...