मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र देण्यात दिरंगाईवर सरकारवर नाराजी. GR नंतर ३ महिने, मराठवाड्यात फक्त ९८ प्रमाणपत्रे. अधिकाऱ्यांना सक्तीचे आदेश काढा, असे...