कर्नाटक हुबळी इनापूर गावात आंतरजातीय प्रेमविवाहामुळे संतापलेल्या वडिलाने गर्भवती मान्या पाटीलची लोखंडी रॉडने हत्या केली. सासरच्या मंडळींनाही मारहाण. ३ आरोपी ताब्यात, तपास सुरू....